April 4, 2020

The Latest Trend In Marathi Love Status For Girlfriend with hd images

Best Marathi Love status for girlfriend


Marathi Love status for girlfriend : here is the list of Love status for girlfriend this is the best collection of status येथेच मुलींसमोर ते खुळे ठरतात, ते मुलींचं मन आहे हे ते विसरतात, उगीच मनास वेड लावून नभी उंच उडतात.

Marathi Love status for girlfriend
Marathi Love status for girlfriend

येथेच मुलींसमोर ते खुळे ठरतात,
ते मुलींचं मन आहे हे ते विसरतात,
उगीच मनास वेड लावून नभी उंच उडतात,
पण तेच बिच्चारे अन वेडे ठरतात,
जेव्हा मुली त्यांना मित्र आहे सांगतात,
मुलीच हल्ली मुलांना मस्त उल्लू बनवतात,
एकावेळी कितीजणांना वेडी आशा लावतात,
मुले नुसतेच मुलींना स्वप्नात घेऊन फिरतात,
म्हणूनच मुली अभ्यासात मुलांच्या पुढे असतात,
मुलांनी मुलींच्या मागे नुस्तच धावायचं नसतं,
तीच मन ओळखल्याशिवाय प्रेमात पडायचं नसतं,
प्रेमात पडलं तरी करियर बघायचं असत,
कारण त्यामुळेच तर जीवन सुंदर होणार असत……..

 व्हायचं ते होऊन गेलं घडायचं ते घडून गेलं,
कळत नाही कसं पण मन प्रेमात पडून गेलं,
कळलं नाही मलाही कधी हातून निसटून गेलं,
तू भेटलीस अन मला सोडून गेलं,
कधी तुझ्या डोळ्यांत मन हरवत गेलं,
कधी तुझ्या केसांत मन गुंतत गेलं,
विचारलं तेव्हा मनाला हे काय चाललं,
तुला काही कळत नाही इतकचं मला म्हटलं,
माझचं मन माझ्याकडे ढुंकूनही पहात नाही,
तू नाद लावलास त्याला आता ते माझं राहिलं नाही..

 प्रेमात आलेले अश्रु आणी लहान मुलाचे अश्रु
दोन्हि सारखेच असतात
कारणं दोघांनाही माहीत असतं
की दुःख काय आहे
पण कोनाला सांगु शकत नाही.

कशाला हे मन कुणाच्या प्रेमात पडतं,
तू प्रेमात पडलास आपल्याला का सांगत,
कशाला कुणाच्या आठवणीन रात्र रात्र जागत,
कुणी भेटलं नाही तर अश्रू का गाळत,
कशाला कुणाला भेटायला मन इतकं तडफडत,
भेटून गेल्यावरही भेटीसाठी का तळमळत,
कशाला कुणासाठी मन क्षण क्षण झुरत,
रात्रंदिवस विचार करून या जीवाला छळत,
कां इतकं कुणी मनास आवडून जात,
रंगेबिरंगी स्वप्नांना मनात पेरून जात,
हे माझं प्रेम मनाला कसं कळत,
कां आतला आवाज ऐकून मन वेड होत,
काही कां असे नां काहीतरी असं घडतं,
हेचं आपलं प्रेम आपल्याला कळून जात……, 

marathi status images
Marathi  status for girlfriend

तूच सांग मी हसू तरी कस
तू रुसलास तर
जगू तरी कसं माझं सगळ आभाळ
तूच तर आहे तुझ्या इतकं जवळच
दुसर कोण आहे शब्द शब्द मी
मनात साठवून ठेवते तू भेटल्यावर
मन मोकळ करते तुलाही ठाऊक आहे
किती प्रेम करते तूच आहे सखा
तुला आपल मानते तूच सांग मी
जगू तरी कसं तू रुसलास तर
हसू तरी कसं

marathi status images

 हास्य तुझे ते अजुनही मला बेहोश करते
तुझी ती कातील अदा मला नेहमिच आठवते …
तुझे ते नशिले डोळे
अजुनही माझ्यावर राज्य करतात
तुझ्या स्मृतीतु
परतण्याची आशा दाखवतात खरे होते ग प्रेम माझे
तरी तु निघुन गेलीस
जाताना मात्र माझा
जीव जाऴुन गेलीस तरीही या वेड्या
मनाला तुझ्या परतण्याची आशा आहे
अश्रुंना तरी समज माझ्या
ही प्रेमाची भाषा आहे समज ना ग
ही भाषा एकदातरी
परतुनी ये मजजवळ
तु आतातरी..

 आयुष्य थोडच असाव पण आपल्या माणसाला ओढ
लावणारअसावं,आयु ष्य थोडच जगाव पण जन्मोजन्मीच
प्रेम मिळाव,प्रेम असं द्यावं की घेण्यास ओँजळ
अपुरी पडावी,मैत्री अशी असावी ह्रदयात नित्य प्रेम
जागवणारी असावी,आयुष्याची दोरी तुटताना रेशीमगाठ
सुटल्याचिच जाणीव व्हावी.

marathi status images
love status for girlfriend in marathi

तुझ्यावरची मैत्री व्यक्त करण रोज मला जमत
नाही पण माझं मन खरंखरंच तुझ्याशिवाय रमत
नाही…! देण्या आणि घेण्याची बेरीज मैत्रीमध्ये
शून्य आहे, मैत्रीची ही गणिताची रीत म्हणूनच
मला मान्य आहे…! मी रुसावे अन् तू मला हसवावे
। तू रुसावे अन मी तूला हसवावे । असेच नाते आपूले
कायम असावे 

 Marathi Love status for girlfriend

 कितीही सुंदर चेहरा असला तरी,
त्या चेहऱ्यान वेड लावलं असलं तरी,
फक्त आकर्षून घेण्यासाठी
त्या चेहऱ्याचा उपयोग होतो,
पण खंर प्रेम मिळवायचं असेल,
न कायमच कुणाला वेड लावायचं असेल,
तर फक्त सुंदर मनाचाच
उपयोग होऊ शकतो.
सुंदर मनावर झालेलं प्रेम
दूर जाऊनही मन विसरू शकत नाही.
कारण दुसरा सुंदर चेहरा भेटू शकतो,
पण सुंदर मन सहज भेटू शकत नाही..

 प्रेम कधी मागून मिळत नाही ते आतून जाणवावं लागतं,
नजरेतून कळलं तरी शब्दांतून सांगावं लागतं….
रोज तुझी आठवण येते आणि रोज डोळ्यांत पाणी उभं राहत,
तू जवळ हवीस असं वाटताना खूप दूर आहेस,हे सांगून जातं….
कित्येकदा तुला सांगावसं वाटतं पण शब्द ओठातच गुदमरतात,
पापण्यांची अबोल किलबिल होते आणि शब्द डोळ्यांतच उमटतात….
माझ्या नजरेचा अथॅ तुला समजावा म्हणून मी शब्दांची वाट धरली,
ते शब्द वाचूनही तू अबोध राहिलीस या वाटेवर येऊन मी चूक तर नाही केली..?

 का,कोणासाठी इतके वाटावे?
का,कोणासाठी इतके झुरावे?
अनोळखी,तरीही परिचित असावे,
यालाच का प्रेम म्हणावे?
असं नातं आहे आपल्यात
जे आपल्या दोघानाही सांगता येत नाही,
मनात भावनांची गुंफण होऊनही
शब्द् माञ ओठांवर येत नाहीत..

कसे सांगू तुला किती प्रेम करतो मी तुझ्यावर
एक चान्स दे मला तुझ्यासाठी करेल, जे केले नाही आजवर,
आंधळा झालोय तुझ्या प्रेमात मी कोणी सावरेल का मला,
स्वप्नात येते तू दिवस रात्रं याची चाहूल आहे का तुला,
तुझी आठवण येता चुकतो माझ्या हृदयाचा ठोका,
तुझ्या सुंदर डोळ्यांमध्ये बघण्याचा कधी सोडत नाही मोका,
असं वाटत कि तुझ्या सुंदर नयनांमध्ये स्वतःला विसरून जाऊ,
काळ्याभोर केसांमध्ये स्वतःला गुंतवून घेऊ,
का, कसे, केव्हा सांगू मी किती प्रेम करतो तुझ्यावर
भीती वाटते कि,काय असेल तिचे उत्तर
असा विचार येतो माझ्या मनात,
असतील का तिला माझ्या बद्दल भावना
आणि विचारातच मी अडकून जातो
कधी पूर्ण होतील का माझ्या मनोकामना.. 

 ♥♥♥♥♥♥♥♥
प्रत्येक वेळी फुलं समजून तुला जपत गेलो
काट्यांची ओळखही होऊ दिली नाही,
प्रत्येक क्षणी तुझ्या चेहऱ्यात चंद्र पहात गेलो
सूर्याची किरण तुझ्यावर पडू दिली नाही,
असं नाही की माझ्या प्रेमाला तू
साथ दिली नाही तरी राहिली अधुरी प्रेम कहाणी,
काही सीमारेषा तू न मी कुणीही पुसू शकलं नाही..

 इतकेच सांगणे आहे तुला
विसरु नकोस तू मला,
नाहीं जमल फुलायाला हरकत नाही,
कोमेजुन मात्र जावू नकोस,
माझ्या प्रीत फुला,
इतकेच सांगणे आहे तुला,
विसरु नकोस तू मला,
नाही जमणार परत कधी भेटायला,
नाही जमणार एकमेकांना पहायला,
हरकत नाही इतकेच सांगणे आहे तुला,
टालू नकोस तू मला,
शेवटचच आहे हे भेटण घडणारच आहे,
ह्रुदयाचे तीळ तीळ तुटण
, नियतीनेच ठरविले आहे आपल्याला असे लुटण ,
इतकेच सांगणे आहे तुला
जपुन ठेव आठवणीना,
नाही नियमितपणे त्यात रमता आले
हरक़त नाही पण विसरु नकोस तू मला

  •   marathi status images

आजपर्यंत प्रेमात असं कधीच घडलं नसेल,
इतकं कुणी स्वतःला कधी छळल नसेल,
रात्र रात्र स्वतःची झोप उडवली नसेल,
इतकं प्रेम करूनही कुणी जळत राहील नसेल,
तुझ नि माझ प्रिये हे एकमेव प्रेम असेल,
ज्या प्रेमाला वासनेची किनारही नसेल,
इतकं वेड लागूनही कुणी अंतर ठेवलं नसेल,
इतकं खर प्रेम कुणी अनुभवलं नसेल,
नसानसात कुणाच्याही प्रेम वाहील नसेल,
आपलं प्रेम जगावेगळ हे जन्माजान्मच नात असेल..
💕💕💕💕💕💕💕💕
💘फक्त तु आणि तूच…💘 

प्रेम म्हणजे डोळ्या समोर
झालेली चोरी
पण हि चोरी नेमकी कधी
होते कशी होते
समजतच नाही
आणि जे चोरीला गेला आहे
ते परत
मागवसही वाटत नाही
आणि ज्यांनी ते चोरलय
त्याल्या भेटल्या शिवाय
चैनच पडत नाही…….. 

Love status for girlfriend”


 कधी पण तुम्हाला दुखावणार्या व्यक्तीसाठी रडत बसू
नका,एक स्मित हास्य
द्या आणि दुखावणार्या व्यक्तीला सांगा,” धन्यवाद,
तुम्ही मला एक संधी दिली जो मला अमाप सुख देउ
शकेलअसा व्यक्ती शोधण्याची..!!

“तुम्हाला माहिती आहे
देवाने असे का केले की
आपल्याला दोन हात, दोन
पाय, दोन डोळे दिले पण
हृदय मात्र एकच दिले ??….
कारण ह्या पृथ्वीवर येऊन
आपण आपल्या आवडीचे
दुसरे हृदय शोधावे म्हणून.. . ..

 पाहिलंय का ? असं प्रेमं
या जगाचं जेवढं
आयुष्यमान असेल
असं प्रेम कधीच
जगानं पाहिलं नसेल
इतकं कुणी कुणाला
वेड लावलं नसेल
इतकं अलगद काळीज
कुणी चोरलं नसेल
नुसत्या गोड हसण्यानं
इतकं कुणी फसवलं नसेल
खंर प्रेम कळत असूनही
इतकं कुणी रडवलं नसेल
केसांचा अंबाडा घालून
इतकं कुणी गुंतवल नसेल
कायमच मन अडकेल
असं जाळ कुणी टाकलं नसेल
फक्त एका कटाक्षात
इतकं कुणी जाळलं नसेल
माझ्यासारखी भुरळ पडून
कुणी कुणाचा झाला नसेल
कुणी कुणाला आजवर
इतकं झपाटलं नसेल
कुणाचंच अस्तित्व इतकं
कुणात विरघळल नसेल
कुठल्याही स्वार्थाविना
कुणाचच प्रेमं फुललं नसेल
स्वतः जळून प्रियेला
इतकं कुणी जपलं नसेल
कधीच होऊ शकणार नाही एकमेकांचे
हे पूर्ण माहित असूनही
कुणी कुणावर इतकं
प्रेमं केलं नसेल .

 खरच मैत्री असते
पिंपळाच्या पाना
सारखी त्यांची किती
ही जाळी झाली तरी,
ती मनाच्या पुस्तकात
जपून ठेवावीशी वाटती.

जी दोन माणसं
एकमेकांना नेहमी इतरांपेक्षा जास्त
ओळखतात
आणि समजूही शकतात त्यांचं नातं
नेहमीच प्रेमाचं रहातं…. 

शांत शांत दिसणारी,
अन खूप गोड हसणारी…
कधी कधी अबोल,
तर कधी कधी खूप बोलणारी…
कसल्यातरी विचारात,
नेहमीच गुंग असणारी…
अन कोणाला ही
फक्त एक नझर पाहताच,
त्याला भुरळ पाडणारी…..
………….” तू “………….
कोणावरही न चिडणारी,
अन सर्वाना समजून घेणारी…
स्वतःच दुखः नेहमीच लपवणारी,
अन त्या चंद्राला हि फक्त,
एकटक पाहत बसणारी ….
…………” तू “…………
सारयांच्या नकळत,
त्या चंद्राला हि वेड लावणारी..
घारया डोळ्यात तुझ्या,
त्या चंद्राला हि कैद करणारी…
चंद्राला हि तुझ्यात,
त्याचीच चांदणी दिसणारी…
अन तुझ्या इतकी सुंदर,
त्याचीही चांदणी असावी..
अस त्या चंद्राला,
नेहमीच वाटायला लावणारी..
…………” तू ” …………
…..फक्त आणि फक्त तू…. 

यालाच प्रेम म्हणायचं असत…♥♥
♥उगाचच्या रुसव्यांना
तू मला मनवण्याला,
प्रेम म्हणायच असत…♥♥
♥एकमेका आठवायला…
आणि आठवणी जपण्याला,
प्रेम म्हणायचं असत….♥♥
♥थोडस झुरण्याला,
स्वतःच न उरण्याला,
प्रेम म्हणायचं असत…♥♥
♥भविष्याची स्वप्न रंगवत,
आज आनंदात जगण्याला,
प्रेम म्हणायचं असत…♥♥
♥कितीही रागावल तरी,
एकमेका सावरायला,
प्रेम म्हणायचं असत…♥♥
♥शब्दातून बरसायला,
स्पर्शाने धुंद होण्याला,
प्रेम म्हणायचं असत…♥♥
♥तुझ माझ अस न राहता,
‘आपल’ म्हणून जगायला,
प्रेम म्हणायचं असत…….. 

 तिरडीवर माझ्या प्रेमाचे दोन फूले वाहून जा,
निष्पाप माझ्या देहाला एकदा तरी डोळे भरुन पाहून जा..
आयुष्यभर झुरलो गं प्रिये फक्त तुझ्याचंसाठी, आयुष्यभर खुप मला फसवलंस गं तु,
आता तरी सखे थोडीफार तरी सुधारुन जा..
आता काहीचं नाही उरले गं माझे,
माझ्या देहाची होणारी माती तु ह्रदयाला लावून पहा…
आयुष्यभर रडलो गं मी प्रिये फक्त तुझ्याचंसाठी,
माझ्यासाठी फक्त एवढेचं कर गं….!
माझ्या जळणा-या देहावर फक्त
प्रेमाचे दोन अश्रूं गाळून जा..

दु:खात माझ्या कधीतरी भेटून जा,
रडताना मला तू पाहून जा…
भेटायचो आपण ज्या ठिकाणी,
जमल्यास त्या रस्त्यावर येऊन जा..
काय असते मनाची घालमेल,
कातरवेळी तू बघून जा..
माझ्यासमोर तुझ्या नजरेत पाहून जा,
क्षणोक्षणी मला मारण्यापेक्षा एकदाचं संपवून जा…
दुस-याची होण्याआधी,
पहिले मन माझे मारून जा 

 Thanks for visiting our site love status for girlfriend in marathi share this post with your friends, girlfriend and family…marathi status images

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *