Top 101 Marathi Status on Love Life | best love status in marathi

Marathi Status on Love Life


Marathi Status on Love : यालाच म्हणतात का प्रेम....तिच्या आठवनींची वाढत जाणारी नशा, आणि फक्त तिच्या अस्तित्वानेचखुल नारी प्रत्येक दिशा, यालाच म्हणतात का प्रेम....? तिची क्षणोक्षणी कासावीस करणारी चाहुल,
Marathi Status on Love Life
Marathi Status on Love Life
आणि हलुवार मला तिची आठवण करून देणार तीच पैजनाने सजलेल पाउल,
यालाच म्हणतात का प्रेम....?


महान देणगी आहे..
प्राप्त झाले तेव्हा
तो सर्वोच्च
सन्मान आहे…

💝💝💝💝💝

 💕🌟💕🌟💕🌟💕🌟💕
भूत,भविष्य,वर्तमान
यात तुझ्याच आठवणींची स्पर्धा आहे
कारण माझ्या आयुष्यात व्याकरणात
तूच क्रियापद,कर्म आणि कर्ता आहे
मला वाटतं तू रुसल्यावर
मी हळवी समजून काढावी
तुझ्या गालावरती खळी
मग माझ्या ओठावर दडावी.
💕🌟💕🌟💕🌟💕🌟💕
💘फक्त तु आणि तूच...💘
❤❤❤❤❤❤❤
Marathi Status on Love
Marathi Status on Love

◾▪▪◾▪▪◾
आयुष्य थोडंच असावं,
पण जन्मो जन्मी
तुझंच प्रेम मिळावं…

❣लव्ह यु डिअर❣
◾▪▪◾▪▪◾
❤❤❤❤❤❤❤

 🌺❄🌺❄🌺❄🌺❄🌺
संशय मनात रुतून बसतो
तोच खरा घातक असतो
या संशयालालवकर दुर कर आणि
प्रेम वेड्या.......च्या ह्रदयात
उभार प्रेमाचं घर.
🌺❄🌺❄🌺❄🌺❄🌺
💘फक्त तु आणि तूच...💘 ❣❣❣❣❣❣❣❣❣
सर्वच गोष्टी सांगायच्या नसतात,
ज्या गोष्टी न सांगता समजतात
त्याला वेडं प्रेम म्हणतात.😘😘😘

❣❣❣❣❣❣❣❣❣
💘फक्त तु आणि तूच...💘

 🌺🌟🌺🌟🌺🌟🌺🌟🌺
गाणा-या पक्षाला विचार
झुळझुळणा-या वा-याला विचार
झगमगत्या ता-याला विचार
उसळत्या दर्याला विचार
सारे तुला तेच सांगतील
मी फ़क्त तुझ्यावरच प्रेम करतो
🌺🌟🌺🌟🌺🌟🌺🌟🌺
💝 *फक्त तु आणि तूच...*💝

Marathi Status on Love Life
Marathi Status on Love Life


 💝🦋💝🦋💝🦋💝🦋💝
प्रेमाचे गुंतवून धागे दूर
अशी जाऊ नकोस,
मलासुध्दा मन आहे
हे विसरुन जाऊ नकोस.😔
💝🦋💝🦋💝🦋💝🦋💝
💘फक्त तु आणि तूच...💘

 Best Love status in marathi


 एक PROMISE....
माज्याकडून जेवढे तुला
सुख देता येईल तेवढे देईन ....
काहीही झाले तरी साथ मी
फक्त तुला च देईन ....
एक PROMISE...
हवाय तुज्याकडून...
असच माज्या मिठी मध्ये हरवशील...
असच नेहमी फक्त मला आठवशील...
दुखात न कधी रडशील....
सुखात न कधी मला विसरशील....
एक PROMISE....
मी नेहमी तुला सुखात ठेवीन...
एक पल सुधा माज्यापासून दूर न करीन....
दिलेले प्रोमीस जीवन भर निभावेन ....
केलेले प्रेम जन्मभर जपेन
♥♥♥♥♥♥♥♥


 प्रेम करण खुप सोप आहे...काय लागत प्रेम करायला??
एकदा I Love You म्हनल की झाल??
मी तुला आयुष्यात कधीच सोडून जाणार नाही हे
promise करायला कीती सोप आहे...
पण जेंव्हा ते खर करून दाखवायची वेळ येते तेंव्हा मग
अचानक विसर पडतो त्या सर्व promise चा...
promise देण्यासाठी काय लागत हो???
काहि दिवसानी तर हा पण विसर
पडायला लागतो की कधी तरी कोणाला तरी काहि तरी promise
केल होत...

 💓💓💓💓💓💓
प्रियकर ..तु जेव्हा रड्तेस ना ...
तेव्हा खूप सुंदर दिसतेस....
मला फार आवडतेस...
प्रेअसी..असे का ?????
प्रियकर..कारण तेव्हाच तु मला जस्त घट्ट मिठी मारतेस.........
I LOVE YOU...pillu
💓💓💓💓💓💓
💘फक्त तु आणि तूच...💘

 ♥♥♥♥♥♥♥♥
मुलगा आणि मुलगी लपा-छापी खेळत होते..., खेळताना..,
मुलगी मुलाला एक msg पाठवते..,

 ♥♥♥♥♥♥♥♥
प्रत्येक मुलीच्या आयुष्यात ऐक तरी असा मुलगा असतो .
ज्याला ती कधीच विसरू शकत नाही
आणि
...
प्रत्येक मुलाच्या आयुष्यात ऐक तरी अशी मुलगी असते
जिला तो मिळवू शकत नाही..

खरं प्रेम काय असतं हे आता मला कळालंय,
माझ्यावर माझ्याएवढेच प्रेम करणारं
आता कोणीतरी मला मिळालंय…

🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵
🌹Love you dear🌹😍😘
🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵

🌹🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌹


 ❤❤❤❤❤❤❤❤❤
माझ्याकडे बघुन जेंव्हा
एखादे फ़ूल हसते खरे सांगू......
त्यात मला तुझे रुप दिसते.
❤❤❤❤❤❤❤❤❤
😘 Love U 🌷😘

 यालाच म्हणतात का प्रेम....?
तिच्या आठवनींची वाढत जाणारी नशा,
आणि फक्त तिच्या अस्तित्वानेचखुल नारी प्रत्येक दिशा,
यालाच म्हणतात का प्रेम....?
तिची क्षणोक्षणी कासावीस करणारी चाहुल,
आणि हलुवार मला तिची आठवण करून देणार तीच पैजनाने सजलेल पाउल,
यालाच म्हणतात का प्रेम....?
तिचा मी अनुभवलेला बेधुंद श्वास,
आणि तिने वेड्या गप रे म्हणाव असा मलाप्रत्येक क्षणी होणाराभास,
यालाच म्हणतात का प्रेम....?
तिच्या आठवणीने माझा कासाविस होणारा जीव,
आणि सर्वापेक्षा जास्त प्रेम करूनही तिला न येणारी माझी किव,
यालाच म्हणतात का प्रेम....?
तिला जाणीव पण न होता माझ्या प्रेमाचाझालेलात िला स्पर्श,
आणि हे सर्व वाचून,
तिच्या नाजुक ओठावर आलेल्या हास्याचावेड्याअ क्षयला झालेला हर्ष,
कदाचीत यालाच म्हणत असतील प्रेम....!
♥♥♥♥♥♥♥♥

 💓💓💓💓💓💓
तुझ्या सहवासामध्ये घालवलेले मोहक क्षण
मला एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय...
आपल्या दोघांची ती
पहीलीच भेट..
तु केसात माळलेल्या
गुलाबाच्या फुलाच ते देठ.. ♥
मला एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय...
आपल्या दोघांच ते
तासन तास गप्पा मारण...
विषय संपलेला असतांनाही
त्याच्यावरतीच ते कीस पाडण... ♥
मला एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय... चेह-यावरच
तुझ ते अलगद लाजुन हसण..
आणि लाजता लाजताच हळुच ते माझ्याकडे बघण ♥
मला एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय... कारण....
एकदाच....
मला फक्त्त एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय...
💓💓💓💓💓💓
💘फक्त तु आणि तूच...💘

 💓💓💓💓💓💓
आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीत
समाधान मानून हसायला शिका...
कारण कुणास ठाऊक मोठ्या गोष्टी मिळेपर्यंत
समाधान आणि हसु टिकवता येईल का ?
आजच्या आनदांच्या क्षणावर
उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल ,
पण उद्याच्या काळजीत आजचे सुख हरवू नका...!!!
💓💓💓💓💓💓
💘फक्त तु आणि तूच...💘

 💕💕💕💕💕💕💕💕
"वेळ बदलते ..... आयुष्य पुढे सरकल्यावर
आयुष्य बदलते .... प्रेम झाल्यावर
प्रेम नाही बदलत ...... आपल्या लोकांबरोबर
पण आपली लोक मात्र बदलतात ..... वेळ आल्यावर " !!!
💕💕💕💕💕💕💕💕

 💘💘💘💘💘💘💘💘
"गमावलं मी पण होतं..........
गमावलं तिने पण होतं........... .
फरक फक्त एवढा आहे.....??
तिला मिळविण्याकरीता मी सर्व
काही गमावलं......
... अन्.........??
तिने सर्व
काही मिळविण्याकरीता मला गमावलं.
💘💘💘💘💘💘💘💘
💘फक्त तु आणि तूच...💘

 ♥♥♥♥♥♥♥♥
असं फक्त प्रेम असंत
त्याला हृदयातचं जपायचं
असतं प्रेमात अधिकार असतो
पण गाजवायचा नसतो प्रेमात
गुलाम असतो …
♥♥♥♥♥♥♥♥
पण राबवायचा नसतो
प्रत्येकाला स्वातंत्र्य असतं पण स्वतःला स्वातंत्र्य नसतं
नेहमीच एकट्याचं
असतं पण दुसऱ्याशिवाय
शक्य नसतं कळत नकळत
कसं होतं ते मात्र कधीच
कळत नसतं…
♥♥♥♥♥♥♥♥
असं फक्त प्रेमच असतं
♥♥♥♥♥♥♥♥


love Status in Marathi


 🌺❄❄❄🌺❄❄❄🌺
तसे प्रत्येकाला वाटते की
सुखात सहभागी होणारा,
दुःखात पाठीशी असणारा,
संकटात हातात हात धरणारा,
असा एक लाईफ़ पार्टनर
असावा जसा तुझ्यासारखा.
🌺❄❄❄🌺❄❄❄🌺
🦋 *फक्त तु आणि तूच...*🦋

 🌟💞💞🌟💞💞🌟💞💞🌟
तेज असावे सूर्यासारखे🌞
प्रखरता असावी चंद्रासारखी🌙
शीतलता असावी चांदण्यासारखी🌟
प्रेयशी असावी तर तुझ्यासारखी.😘😘
🌟💞💞🌟💞💞🌟💞💞🌟
💘फक्त तु आणि तूच...💘

🌺🦋🦋🌺🦋🦋🌺🦋🦋🌺
प्रेम हे जिवनासाठी आहे ,
पण जिवन हे प्रेमासाठी नाही,
प्रेम हे जिवनात असु शकते,
पण जिवन प्रेमात असु शकत
नाही ,
प्रेमात जिवन वाया घालवू नका ,
पण जिवनात प्रेम करायला विसरु
नका😊
🌺🦋🦋🌺🦋🦋🌺🦋🦋🌺
💘फक्त तु आणि तूच...💘

 💓🌹💓🌹💓🌹💓🌹💓
मी ही प्रेम केलेलं त्याच्यावर
पण त्याला नाही ते जाणवलं
त्याने प्रेमाला माझ्या मैत्रीचं नाव दिल
म्हनाला .....
मित्र राहिल आयुष्यभर पण प्रेम
करणार नाही
संकटाच्या वेळी साथ देईल पण
संसार करणार
नाही....
💓🌹💓🌹💓🌹💓🌹💓
🌺 फक्त तु आणि तूच... 🌺

 ♥♥♥♥♥♥♥♥
पाण्यापेक्षाही खळखळुण तुझ हसन,
फुलापेक्षाही नाजुक तुझ लाजण,
मला तुझीच साथ हवी आहे,
तुला विसरायचे म्हटले तरी विसरु शकत नाहि,
तुझे स्वप्न पडल्याशिवाय रात्र सरत नाही,
♥♥♥♥♥♥♥♥
आज कळल मला, आपले वाटणारे सगळेच मनापासुन आपले नसतात,
त्यांना हवं ते मिळाल की ते आपल्याला सोडुन निघालेले असतात,
तुझ्यावर इतक प्रेम करेन की या जगात कोणिच कोणावर केल नसेल,
दुर गेलीस तरी तुझ्या आठवणीत माझ्याशिवाय कोणीच नसेल,
♥♥♥♥♥♥♥♥
हसतेस एवढी छान की हसत रहायला शिकवलेस तु,
बोलतेस एवढी छान की बोलत रहायला शिकवलेस तु,
♥♥♥♥♥♥♥♥
जर तुझे स्मितहस्य मला मिळाले तर मला फुलांची गरज नाही,
जर तुझा आवाज मला मिळाला तर मधूर संगिताची मला गरज नाही,
जर तु माझ्याशि बोललीस तर दुसर काही ऐकण्याची मला गरज नाही,
जर तु माझ्या बरोबर आहेस तर ह्या जगाची सुध्दा मला गरज नाही.
♥♥♥♥♥♥♥♥

 ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे.
जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे. जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु, हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे

 श्रावणातील रेशीम धारा पडल्या तुझ्या केसावरती,
केसांतुन गळणार्या थेंबाथेंबाने फुलुन दिसते तुझ्या गालावरची खळी,
शाळेतले दिवस माझे नि तुझे
तुला भिजुन प्रथमत: पाहिले,
भिजलेल्या तुझ्या सुंदर रुपाने जीव माझे जळले,
श्रावणातील रेशीम धारेने तुला फुलवुन आणले माझ्यासाठी,
तिथेच ठरविले मी,
जगणे आहे आता फक्त तुझ्यासाठी

 ♥♥♥♥♥♥♥♥
प्रेम करतोस ना तिच्यावर,मग कर फ़क्त प्रेमाचा वर्षाव,
तिने ही कराव प्रेम म्हणून आणायचा नसतो दबाव....
असेल तिचा नकार, तर तो हि तू हसत स्विकार,
तिलाही आहे ना स्वत:चा निर्णय घेण्याचा अधिकार...
नाही म्हणाली तर तूझ्या प्रेमाने नकाराला होकारात बदल,
का नाही म्हणाली याचा विचार करुन आधी स्वत:ला बदल...
नाही म्हणाली तर तिच्या नकारावरही प्रेम कराव,
नाही म्हणता म्हणता तिला प्रेम करायला शिकवाव...
नको रे घेउस तूझ्या वेड्या हट्टा पाई तिचा बळी,
काय मिळणार तूला तोडून एखादी उमलणारी कळी...
खरे प्रेम करतोस ना, मग ठेव सच्ची निती,
कशाला दाखवतोस उगाच
तिला जिवाचि भिती...तूझे हे सच्चे रुप पाहून
कदाचित बदलेल तिचा विचार, तिलाही होईल बघ मग
तुझ्या प्रेमाचा आजार...अखेर तरीही नसेल तिचा होकार
तर तूही घे अवश्य माघार, कशाला मांडतोस लेका असा
एकतर्फी प्रेमाचा बाजार...

 💓💓💓💓💓💓
नेहमीच विचारायची ती मला
का प्रेम करतो तू एवढं
सागराच्या खोली एवढं का ओढून घेतो मला
सागराच्या लाटा एवढं नेहमीच सांगायची ती मला
हिप्नोटाइज करतोस तू मला
स्वप्नातही माझ्या फक्त तूच का दिसतो मला
वाटायच सांगाव तिला अग वेडे
प्रेम काय सांगून केले जाते
बुडायला काय पाणीच लागतं
अथांग काय फक्त सागरच असतो
अग त्या लाटाचही प्रेम असतं चंद्रावर
चंद्रही भारावतो ह्या लाटाना
म्हणूनच त्याही उफाणतात
पोर्णिमा आणि अमावस्येला
प्रेम प्रेम तरी वेगळ काय असत
तुझ्या श्वासातच आता माझा श्वास असतो
तुझ्या असण्यातच आता माझं असण असते
म्हणूच सांगतो
माझं तुझ्यावर प्रेम आहे ह्या सागराच्या अंतापर्यंत
💓💓💓💓💓💓
💘फक्त तु आणि तूच...💘

: ♥♥♥♥♥♥♥♥
तिची तक्रार आहे कि,
मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो
कस सांगू तिला कि,
♥ प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो

💕💕💕💕💕💕💕💕
रात्री जागून विचार करणं प्रेम नसतं
स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं..
हातात हात धरुन चालणं प्रेम नसतं
ती नसताना तिचं असणं प्रेम असतं..
गुलाबाचं फुल देणं प्रेम नसतं
पाकळीसम तिला जपणं प्रेम असतं..
तिला हसवणं म्हणजे प्रेम नसतं
तिच्या सुखात आपलं हसणं प्रेम असतं..
तिला नेहमी सावरणं प्रेम नसतं
तिच्यासंगे कधी रडणं सुध्दा प्रेम असतं..
💕💕💕💕💕💕💕💕

 💓💓💓💓💓💓
ती आली आयुष्यात
मी बेभान झालो,
कळले नाही कधी
मी तिच्यात गुंतलो.,
जेव्हापासून तिच्या प्रेमात
मी हरवून गेलो,
कळले नाही कसा
शब्दांशी खेळू लागलो.,
तिच्या प्रेमरंगात
मी देहभान विसरलो,
तिच्या प्रितीन पुरता
मी झपाटला गेलो.,
वेगवेगळ्या भावनांना
ती जन्म देते,
माझ्या हातून सार
ती लिहून घेते.,
माझी कविता म्हणजे
तिचा न माझा संवाद असतो,
मी फक्त तिच्यावर
वेड्यासारखं प्रेम करतो.,
कवी नाही मी
हे माझं प्रेम आहे,
चार दोन कविता करून
प्रेम थोडच थांबणार आहे.,
माझं प्रेम जगावेगळ
ते कधीच मिटणार नाही,
हे जग सोडेपर्यंत
हि भावना मनातून जाणार नाही.....
💓💓💓💓💓💓

 💘💘💘💘💘💘💘💘
झोप उडून गेली, आयुष्याला नवी दिशा मिळून गेली., प्रेमाचं रोपट हृदयात लावून गेली, नव्या विश्वाची ओळख होऊन गेली., कळली नाही प्रीत मनी कशी फुलली, कधी माझ्या हृदयाची राणी ती झाली., माझ्या मनाचं रान ती बहरून गेली, माझा सारा वसंत ती लुटून गेली., माझ्या भोळ्या मनाला ती गुंतवून गेली, मला कायमचा तिचा करून गेली.
💘💘💘💘💘💘💘💘
💘फक्त तु आणि तूच...💘

♥♥♥♥♥♥♥♥
काय माहीत कशी असेल ती !
सुंदर नाजूक उठून दिसेल ती,
गालावर सुरेख खळ पडून हसेल ती,
कारण नसताना खोटीच रुसेल ती,
काय माहीत कशी असेल ती !
एकुलती एक सर्वात थोरली असेल ती,
नाहीतर कदाचित धाकटि असेल ती,
संसार कसा सांभाळेल ती,
काय माहीत कशी असेल ती !
फॅशेन करील की संस्कृती पाळेल ती,
परंपरा जोडेल की परंपरा तोडेल ती,
संसाराचा पसारा कसा आवरेल ती,
काय माहीत कशी असेल ती !
थोडी नखरेल असेल का ती,
हुशार समजूतदार सुगरण असेल का ती,
एक समंजस अर्धांगिनी शोभेल का ती,
काय माहीत कशी असेल ती !
एवढ छोट आयुष्य सहज जगेल का ती,
आभाळ एवढ दुख सहज सोसेल का ती,
दुखात ही न तुटता हसेल का ती,


💓💓💓💓💓💓
तुझी नी माझी जोडी अशी
जसे दोन डोळे सखे सोबती....
मी वात तर तु पणती
ह्रद्यात आहे तुझी मुर्ती .....
आपल्या कुडलीत फळाची आहे युती
नवसाला पावेल गणपती....
जपल्या आहेत तुझ्या स्मृती स्वर्गात बांधल्या आहेत आपल्या गाठी ....
हे ह्रदय तुलाच सात घातली आपण दोघे माणिक मोती ....
नदीच्या तिरी प्रतिक्षेसाठी मनाला माझ्या कुंठ फुटती ....
डोळ्यातील पाखरे आकाशात फिरती तुझ्या होकारावरती,...
नाचती गवताची पाती लाल गुलाब घेवुनी हाती..,
तुला पाहून मनात कमळे पुलती माझे ह्रदय आज तुला सांगती...
आपण बनलो आहोत एकमेकांसाठी...
बनशील ना माझ्या जन्माची सोबती.
💓💓💓💓💓💓

 मनातले सारे काही सांगण्यासाठी समोर
मनासारखा माणूस असावा लागतो . . एवढं असूनही चालत
नाही त्या माणसालाही मन असावं लागतं

अस कधीतरी घडाव ,
कुणीतरी माझ्यावर प्रेम कराव...
..
तिने हळूच माझ्याकडे बघाव ,
मी बघतांना तिने हळूच लाजाव... .
.भर पावसात मग तिच्यासोबत ओलचिंब व्हाव ,
भर पावसात अलगद तिला मिठीत घ्याव...
. मी दिसताच तिने मग हळूचहसाव,
आणि मी नसतांना तिने रडाव ...
..
तिला चीडवल्यावर तिने मुद्दाम रुसाव ,
मग तिला मनवन्यासाठी तिला सुंदर गुलाबाच फुलद्याव... .
.तिच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला माझच नाव
निघाव ,स्वप्नातही तिला मीच दिसावं....
. .अस कधीतरी घडाव ,
कुणीतरी नक्कीच माझ्यावर प्रेम कराव...♥

Marathi Status on Love Life


 मागूनही जे मिळत नसतं....तेच खरं प्रेम असतं....
मनात असूनही जे देता येत नसतं....तेच खरं प्रेम असतं....
खूप समजावूनही जे भरकटत असतं...तेच खरं प्रेम असतं....
उभ्या संकटातही जे शांत असतं....तेच खरं प्रेम असतं....
सांडलं तरी जे भरत असतं....तेच खरं प्रेम असतं....
विसरलं तरी जे आठवत असतं....तेच खरं प्रेम असतं....
वर वर हसलं तरी आतून जे रडत असतं....तेच खरं प्रेम असतं....
डोळे बंद केलं तरी जे दिसत असतं....तेच खरं प्रेम असतं....
हवं असतानाही जे मागता येत नसतं....तेच खरं प्रेम असतं....
अन् न मागताही जे मिळत असतं....तेच खरं प्रेम असतं....

 💓💓💓💓💓💓
मी प्रेम केलं...............
तू घेतलेल्या प्रत्येक श्वासावर,
हृदयातील स्पन्दनावर,
माझ्याशी बोलत तू जागून काढलेल्या रात्रीवर,
मी फक्त प्रेम केलं ...............
प्रेम फक्त करायचं असत निस्वार्थ मानाने..........
प्रेम फक्त द्यायचं असत निरपेक्ष अंतकरणाने.........
मी फक्त प्रेम केलं मनापासून.......मनावर...
💓💓💓💓💓💓

 किनारयाची किमंत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जाव लागत ..
पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळात फिराव लागत ..
प्रेमाची व्याख्या समजण्यासाठी प्रेमात पडाव लागत .
♥♥♥♥♥♥♥♥
💘फक्त तु आणि तूच...💘

 एक दिवस असा येयील तुला माझी उणीव भासेल ,
आणि जिथे पाहशील तिथे माझाच चेहरादिसेल ...
येणारा प्रत्येक क्षण तुला गेल्या क्षणाची आठवण करून देयील , आणि मला झालेल्या दुखाची तुला जाणीवहोयील ...
तुझे डोळे सतत माझ्या वाटेकडे पाहतील ,
आणि वाटेवर वाहणाऱ्या वाऱ्यासोबत
तुझे अश्रू हि वाहतील .....
तुझा तो उदास चेहरा पाहून तेव्हा तू रडशील , आणि जेथे पाहशील तेथे माझाच
चेहरादिसेल .....
पण......पण..... ...
ज्या वेळी तुझे मन माझ्याकडे धावेल
तेव्हा कदाचित मी या जगात नसेल...

 प्रेम करतो तुझ्यावर...
सोडून मला जाऊ नकोस... खुप स्वप्न बघितलित.....
तोडून कधी जाऊ नकोस.... कधी प्रेम करायचीस माझ्यावर...
हे कधी विसरु नकोस..... नको करूस प्रेम...
तिरस्कार मात्र करू नकोस... विसरलीस माझ प्रेम तरी चालेल....
मैत्री माझी विसरु नकोस..... सोडून गेलीस तू मला....
प्रेम माझ विसरु नकोस... मरणाच्या वाटेवर असताना...
कालजी माझी करू नकोस... मरण जरी आल मला....
मरना वर माझ्या अश्रु मात्र काढू नकोस

 आयुष्यभर साथ देणारी, माझी सावली,
आहेस तु, माझ्या डोळ्यात नेहमी राहणारे,
स्वप्न आहेस तु, हाथ जोडून जे देवाकडे,
मागीतलंहोतं, तेमागणं आहेस तु.....khdus

 आयुष्यभर कोणासाठी थांबणे म्हणजे प्रेम,कोणीतरी सुखात असल्याचा आनंद म्हणजे प्रेम,
कोणासाठी तरी रडणारे मन म्हणजे प्रेम,आणि
कोणा शिवाय तरी मरणे म्हणजे प्रेम...

 आठवणीतल्या भावना
फुलवण्यात मजा आहे..
आयुष्याच्या कागदावर रंग भरण्यात
मजा आहे..
नाती जुळतात नकळत मैत्रीची
आम्हाला ती जपण्यात मजा आहे..
कुठे तरी भेटतात स्वप्ने उद्याची त्या
स्वप्नामध्ये जगण्यात मजा आहे.!

 💓💓💓💓💓💓
माझ्याकडे कारण नाही की,तू मला का आवडतेस
माझ्याकडे प्रुफ नाही की, मी तुझ्यावर प्रेम
करतो माझ्याकडे माप नाही की, मी तुझ्यावर
इतका विश्वास ठेवतो माझ्याकडे फक्त
एवढेचं आहे की, शेवटच्या श्वासापर्यंत
मीतुझाच आहे हे ठाम सांगू शकतो.अजय
💓💓💓💓💓💓

 रात्री जागून विचार करणं प्रेम नसतं
स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं
हातात हात धरुन चालणं प्रेम नसतं
ती नसताना तिचं असणं प्रेम असतं
गुलाबाचं फुल देणं प्रेम नसतं
पाकळीसम तिला जपणं प्रेम असतं
तिला हसवणं म्हणजे प्रेम नसतं
तिच्या सुखात आपलं हसणं प्रेम असतं
तिला नेहमी सावरणं प्रेम नसतं
तिच्यासंगे कधी रडणं सुध्दा प्रेम असतं.


Sahvasachi komal phule kevhach sukun j,
aathvaninche sugandhi kaate matra kayam bochat rahtat

 Mulanchi baikobaddal apeksha..
Baiko chaar chaughat uthun disli pahije.
Pan..
.
.
.
.
Tila pahun chaar chaughancha uthla Nahi pahije !


Givanat prem ekdach karayche astt
man kadhi kunach modaych nast
Jyane kela bharvsa tyachya Bhavnashi kadhi khelaych nas

Na Sampnare akhand swapna asave ,na bolta eku yetil ase shabd asavet,grishmat paus padtil ase dhag asavet ,na magta sobat sath detil ase mitra asavet.

अबोलिच्या पानावर अबोलिचा गजरा तु मी जरि बोलत नसलो तरी बोलतात आपल्या नजरा..........

 💓💓💓💓💓💓
प्रेयसी :- किती प्रेम करतोस माझ्यावर ?

प्रियकर :- आकाशात बघ !!

प्रेयसी :- विषय बदलू नकोस !!
💓💓💓💓💓💓
प्रियकर :- तू आकाशात बघ तर !!

प्रेयसी :- ओक आणि ?

प्रियकर :- मोज आणि सांग किती तारे आहेत ते !!
💓💓💓💓💓💓
प्रेयसी :- ते अशक्य आहे !!

प्रियकर :- माझे तुझ्यावर किती प्रेम आहे ते सांगण सुद्धा असंच अशक्य आहे....
💓💓💓💓💓💓

 Atvani ya asha kaa astat..
Onjal aslelya panyasarkya..
Nakalat onjal rikami hote..
AANNII…
Mag asto fakt olava..
Pratek divsachya atvanicha!!!

 प्रेम करा...
पण एका सोबतच करा...
आणि त्याच्याशी आयुष्यभर प्रामाणिक रहा....
आणि मग वाटेल तेवढे मित्र बनवा काही प्रॉब्लेम नाही...

मात्र कधी कोणाच्या भावनेशी, स्वप्नाशी खेळू नका...

कारण

जेव्हा जीव रडतो ना...
तेव्हा जे लागतं ना मनाला ते फक्त त्यालाच कळत....
qfgl]
 💗❄💗❄💗❄💗❄💗
🌟समईला साथ आहे जोतीची,
अंधाराला साथ असते प्रकाशाची,
चंद्राला साथ असते चांदण्याची,
प्रेमाला साथ असते फ़क्त दोघांची.💑
💗❄💗❄💗❄💗❄💗
💘फक्त तु आणि तूच...💘

फक्त Message आणि Chatting करून,
प्रेमाचा अनुभव येत नाही,
तो तर तेव्हा येतो,
जेव्हा तिची आठवण झाली कि,
चेहऱ्यावर गोड हसू येतं…!!!

🌹फक्त तु आणि तूच... 🌹

💝🌟🌟🌟💝🌟🌟🌟💝

जीवन जगता जगता
एकदाच प्रेम करायचं असतं
तेच प्रेम आयुष्यभरं
मनात जपायचं असतं.😇
💞💞💞💞💞💞💞💞💞💞
💘फक्त तु आणि तूच...💘

 💝❤❤❤💝❤❤❤💝
आयुष्यभर साथ देणारी,
माझी सावली आहेस तु,
माझ्या डोळ्यात नेहमी राहणारे,
स्वप्न आहेस तु,
हाथ जोडून जे देवाकडे मागितलं होतं,
ते मागणं आहेस तु…😍😘🌷

💝❤❤❤💝❤❤❤💝

मला सगळ्या गोष्टी,
LIMITED
मध्ये आवडतात..
पण,
तूच एक आहेस
कि,
UNLIMITED
आवडतेस…!

🌹 Love you dear 🌹

💝🌷🌷💝🌷🌷💝

🌹तुच माझी रूपमती,🌹
🌹तुच सौंदर्यवती,🌹
🌹म्हणून केली मी🌹
🌹तुझ्यावर प्रीती,🌹
🌹कधी बनशील तु🌹
🌹माझी सौभाग्यवती ..🌹

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

मुले .........असतातच असे ....
एखाद्या मुलीवर मनापासून प्रेम करणारे,
ती आपली होऊ शकत नाही हे माहीत असून फ़क्त तिच्यावरच प्रेम करणारे...
-
मुले .........असतातच असे ....
तिचे सर्व हट्ट पुरवणारे,
फक्त तिला सुखात पाहण्यासाठी सतत निस्वार्थी प्रयत्नात असणारे...
-
मुले .........असतातच असे ....
स्वतः खोडी काढणारे,
पण ती रागावली आहे हे पाहून तिला पुन्हा आनंदाश्रूंत भिजवणारे..

Priye...
Tujhya Hrudayachya Thokyancha Aavaj Yava
itke Mala Tu Javal Ghe
Aaple Prem MareParyant Fulat Rahil
Yache Mala Tu Vachan De

Gulabachya fula,
Kaay sangu tula,
Aathavan yete mala,
Pan ilaj nahi tyala..........
Karan prem mhantat yaala.

Gulabi gulabache hirvegar deth,gulabi gulabache hirvegar deth,kai ga (preysiche naav)ghetes ka mag mazi mandirachya mage bhet,karan tech gulab dyaychey tula pahilya premachi pahli bhet.

tu boltana mi pahat basto tu hastana mi pahat basto .. khare tar tuze samorche dat kase kidlet yachach mi vichar karto.

`rt
Tichya Sahavasat Mazhe Divas Sundar Gele..
Passive Voice :-
Mazhya Sundar Sahavasat Tila Divas Gele..!!

Ek naata je kadhi hasavata, kadhi radavata, kadhi ugach manatlya manat hasta,jyat nasto durava,nasto rusva-fugva, nasto raag dvesh,aste te faqt prem, apulki,maya,adar ani aste sath,sukh-dukhachi, te naat mhanje "maitrich

 "yaad" kisi ko karo ye baat nahi jatane ki, dill par chot dena aadat hai zamane ki.hum aapko yaad bilkul nahi karte, kyun ki yaad karna nisani hai bhool jane ki.

 Prem kele manapasun pan kadhich tila te samajale nahi,sukhi thev deva tu tila, tiche dukh pan mala baghvat nahi.

 पाहतो जिथे, दिसतेस तू,
बघतो जिथे, असतेस तू,
पण खंत वाटे या जिवा, सोबत का नसतेस तू..

 तु गेलीस पण जाताना सारे काही विखरून गेलीस,
मी आजही आठवणीच्या धाग्याने ते सारे जोडत बसतो....

 नुसता कुणाला सांगता यावा
म्हणून तुझा विरह जपत नाही ...
दुसऱ्या देहाचा तर विचारच सोड
मला दुसरे नावही खपत नाही ....
💓💓💓💓💓💓

 ♥♥♥♥♥♥♥♥
जीवन नावाच एक पुस्तक असतं,
त्यात प्रेम नावाच एक पान असतं,
ते पान फाटलं म्हणून-
पुस्तक फेकून द्यायच नसतं.


💘फक्त तु आणि तूच...💘
♥♥♥♥♥♥♥♥
न हरता...न थकता...
न #थांबता प्रयत्न
#कारणाऱ्यां समोर कधी कधी #नशीब सुद्धा हरतं............

Sagar kinari basun koni radat asel,

tuzi aathavan kadhun koni tadphadat asel,

Hrudyavar hath thevun ekda vichar tar kar,

Tuzyasathi pan koni jagat asel.

🌧मुसळधार पाऊस...
☔छत्री एकच हवेत गारवा...
मनात अंगार पाऊस
चिंबचिंब☃🌦...भिजलेला
कधी तुझ्या..मनात
कधी माझ्या..मनात.😘😘😘
🍀🌹🍀🌹🍀🌹🍀🌹🍀
💖 Sweet 💖

♥♥♥♥♥♥♥♥
तुझ्या मनापर्यंत पोहचायचयं...
मग , तुझ्या नजरेतुनचं जायला हवं...
पण , असं काहीतरी घडण्यासाठी...
तु एकदा तरी माझ्याकडे...
प्रेमाने पाहायला हवं...
हे गगनातील तारे -निखळून तुझ्या ओंजळीत स्थिरावतीलही कदाचीत...
पण या चांदण्या रात्रीतल्या प्रवासातं...
तुही माझ्या सोबत असायला हवं...!

किती गोड आहे म्हणून सांगू ती..
किती गोड आहे म्हणून सांगू ती..
एरवी अगदी खळखळून हसते,
पण ?????
मी हात पकडला की गोड लाजते..
जीन्स टी शर्ट रेगूलरी घालते,
पण ?????
पंजाबी ड्रेस वर टिकलीही न
चुकता लावते..
साडीतले फोटोस आवर्जुन दाखवते,
पण ?????
मोबाईल मध्ये
फोटो काढतो म्हणालो तर
नाही म्हणते..
पिज्जा बर्गर सर्रास खाते,
चहा मात्र बशीत ओतुनचं पिते..
लोकांसमोर खुप बोलते,
मला I Love You म्हणताना मात्र
फक्त
Same 2
You चं म्हणते..
ग्रुपमध्ये असताना खुप बिनधास्त असते

आपल्या बहिणीवर पण,
तेवढंच प्रेम करा,
जेवढं प्रेम,
इतरांच्या बहिणीवर करता…

❣❣❣❣❣❣❣❣

जपण्यासारखं बरचं काही
उद्यासाठी राखून ठेवलंयं
ह्र्दयाच्या पंखावरती
तुझंच नाव कोरुन ठेवलय.😘
🌺🦋🌺🦋🌺🦋🌺🦋🌺
💝 Luv u 💝


प्रेम म्हणजे,
नजरेतुन हृदयापर्यंतचा
एक गोड प्रवास..
प्रेम म्हणजे,
दोन जीव,
दोन हृदय,
पण,
एकच श्वास…!❤

🌹❣❣🌹❣❣🌹

मला #सोडून जाताना, तिने #शेवटच विचारलं..
"तुला अजुन काही बोलायचय..?"
सर्व दुखः गिळुन, मी फक्त #तिला एवढच बोललो...
#Khadus काळजी घे गं स्वत:ची.!
काळंजाच पाणी पाणी झालं
जेव्हा #_ती बोलली मी
तुझ्याकडुन प्रेम शिकले
दुसऱ्या कोणावर करण्यासाठी…!!!

💕💕💕💕💕💕💕💕
तुझ्या प्रेमात मी इतका हरवलोय की मलाच मी सापडत नाही, एकटा शोधावा म्हटल पण तुझ्याशिवाय काहीच सापडत नाही.


# जिवनामध्ये लोक # जळायला आणि विना कारण # भाडंणे
व्हायला लागली कि समजून जा
तुम्ही # Star { # famous } होत आहात
अण् तूमची # हवा होत आह

मी ‪#‎कुणा‬ साठी जगतो हे फक्त ‪#‎तिलाच_माहिती‬ आहे..कारणमाझा ‪#‎हृदयाच्या‬ प्रत्येक ‪#‎ठोक्यावर‬ ‪#‎फक्त‬ तिचच ‪#‎नाव‬ आहे
💕💕💕💕💕💕💕💕

तिच ते सूंदर रूप पुन्हा मला दिसाव माझ मन पुन्हा तिच्याच विचारात भिजाव
आणि ती पुन्हा नववधु सारखी माझ्या साठी पुन्हा नटावी.
💕💕💕💕💕💕💕💕

मला माहित नाही तू माझ्या नशिबात आहेस कि नाही
पण तुला देवाकडे मागायला खूप आवडते...♡♡
माहित नाही मला हक्क आहे कि नाही
पण तुजी काळजी करायला खूप आवडते...♡♡
तुझ्यावर प्रेम करणे बरोबर आहे कि नाही मला माहित
नाही
पण तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडते...♡♡
कधी आपण सोबत असु किवा नसू
पण हे स्वप्न पाहायला खूप आवडते... ♡♡
तू माझी आहेस कि नाहीस माहित नाही
पण तुला माझी म्हणायला खूप आवडते...♡♡
मनालाही समजावलय तू माझी नाही
पण त्यालाही आता तुझ्याचसाठी धडधडायला खूप
आवडते...♡♡

कधीही काहीही
झालं...तरी
स्वतःला एकट समजू
नकोस,
श्वासात_श्वास
असेपर्यत...
मी नेहमी
तुझ्यासोबत असेन..

lakhat tu nasel he pan ekat lakh tu aahes.....
nashibaat majhya tu nasel he pan swapnat majhya tuch aahes......
hatat majhya tu nasel he pan dokyat majhya tuch aahes......
sobat majhya tu nasel he pan hrudyat majhya tuch aahes......hrudyat majhya tuch aahes.....

कवितेच्या वहीतलं एक पान
तुझ्यासाठी राखून ठेवलं
ते कोरं राहयला नको म्हणून
पिंपळपानाने झाकून ठेवलं....
💕💕💕💕💕💕💕💕

प्रेमाच्या हाकेला साद मिळाली स्वप्नांना वास्तवाची आस मिळाली मन माझं खुदकन हसलं तुझ्या डोळ्यांत जेव्हा माझं प्रेम दिसलं..

#कधीही काहीही
झालं...#तरी
#स्वतःला एकट समजू
नकोस,
#श्वासात_श्वास
असेपर्यत...
#मी नेहमी
#तुझ्यासोबत असेन..
💓💓💓💓💓💓
💘फक्त तु आणि तूच...💘

कितीदा तुझ्याकडे परतलोय...
तूझ्यापासून दूर जायचं ठरवून
कितीदा तुला जिंकू दिलय
स्वतः ला हारवून....
💓💓💓💓💓💓


 सगळी दारं लाऊन घेतली
पण मन बाहेरच राहिलं...
म्हणून तुला चिंब भिजताना
मी मनसोक्त पाहिलं...

 झी आठवण म्हणजे माझं
देहाशिवाय जगणं
देहाला पुढे करून लोकात
सामान्यपणे वागणं

#ह्या पडणाऱ्या पावसात #तुझ्या सोबत भिजु वाटत
पण #तु आजारी #पडशील म्हणूनच
#तुझ्या सोबत #भिजायला मन माझ #घाबरतय..

 प्रेम करण्यासाठी हवी मनाची तयारी,
आलेल्या संकटांना तोंड देण्याची..
प्रेमाने मागून मिळत नसेल तर,
काहीचं गरज नाही जबरदस्तीने ओढून घेण्याची...

जी व्यक्ती तुम्हाला सोबत असतांना खुप हसवते,
तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसतांना खुप रडवते…

💘फक्त तु आणि तूच...💘

तीला स्वप्न बघायला आवडतात,
आणी मला स्वप्नात ती....
तीला पाउस फार आवडतो,
आणी मला पाउसात ती...
तीला हसायला फार आवडत,
आणी मला हसताना ती..
तीला गप्पा रहायला आवडत नाही,
आणी मला बोलताना ती...
तीला मी कधीच नाही आवडलो,
आणी मला आवडली फक्त तीच ती....

थोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम कराव
कुठे भेटायला बोलवावं, पण आपण मात्र उशिरा जावं..
मग आपणच जाऊन Sorry म्हणावं, असं प्रेम कराव
वर वर तिच्या भोळसट पनाची, खूप चेष्टा करावी,
पण तरीही ती तुम्हाला किती आवडते, हे जरूर सांगावं, असं प्रेम कराव
प्रेम ही एक सुंदर भावना, हे ज़रूर जाणावं,
पुन्हा त्या बरोबर येणार्‍या वेदनांना ही सामोरं जावं..
असं प्रेम करावं..
💓💓💓💓💓💓

आयुष्यात त्यांना कधीच
वाट पाहायला लावू नका..
जे तुमच्यासाठी प्रत्येक
वळणावर थांबतात...
आयुष्यात त्यांचा कधीच अपमान करू नका..
जे तुमच्यासाठी शिव्या
खातात...
आयुष्यात त्यांच्यासाठी
जगा
जे तुमच्यासाठी मरायाला तयार असतात.

तुझ्यासाठी 'जीव' देणारे तुला खूप भेटतील....


पण............


माझ्या सारखा जीव'
लावणारा एक पण नाही मिळणार..

 तुझं-माझं नातं हे असचं रहाव....
.
.
.

कधी मैैत्री, तर कधी प्रेम असावं...

 मी तिला सहज म्हटल,हे आभाळ बघ किती मोठ आहे ना...
.
.
.
.
.

तिने लगेच मिठीत घेउन बोलली यापेक्षा मोठ नक्कीच नसेल..
आपण कोणती Coffee घेतो
त्यापेक्षा
कोणाबरोबर घेतो
ह्यावर त्या coffee ची गोडी अवलंबून असते !!
💕💕💕💕💕💕💕💕

मला कुठे तुझ्या पासुन लांब जायाचे
होते,
मला फक्त तुझ्या जवळ राहायचे
होते,
मला तुझ्या प्रेमाच्या सहवासात
जगायचे होते,
मला कुठे तुझ्या पासुन लांब जायाचे
होते,
मला फक्त तुला हसवायचे होते,
मला फक्त तुला सुखात पाहायचे,
तुझ्या वर येणारे प्रत्येक
दुःख झेलायचे होते,
मला कुठे तुझ्या लांब जायाचे होते,
मला फक्त तुझ्या मिठत राहायचे
होते,
शेवटी मरताना तुला डोळे भरुन
पाहायचे होते...
मला कुठे तुझ्या पासुन लांब जायाचे
होते...
मला तुझ्या सोबत राहायच आहे
कधी येशील ग तू
मला सोडून जावू नकोस

 ♥♥♥♥♥♥♥♥
तु आलिस अन्

भाव स्पर्श बोलके झाले

तु गेल्यावर मात्र

शब्दही मुके झाले..
♥♥♥♥♥♥♥♥
💘फक्त तु आणि तूच...💘

मी “प्रेम” का करु ,कशासाठी करु, केल होत म्या भी एकदा “प्रेम”पन तिन पार माझ्या “काळजाच” तुकडतुकड करुन टाकल…….!!
💕💕💕💕💕💕💕💕

‪#‎हजारोंच्या‬ गर्दीत ‪#‎एक_मैत्रिण‬ अशी
पाहीजे..जी म्हणेल ‪#‎सांग_तुला_कोण‬ पाहीजे
‪#‎मी‬ आहे ना.... ‪#‎सेंटिंग‬ लावायला

‪#‎_तु_फक्त_माझा_आहेस‬
हे वाक्य जेव्हा ती बोलते ना
अस वाटत की जीव
ओवाळुन टाकावा तिच्यावर

माझ्याकडे कारण नाही की,
तू मला का आवडतेस.. माझ्याकडे प्रुफ नाही की,
मी तुझ्यावर प्रेम करतो.. माझ्याकडे माप नाही की,
मी तुझ्यावर इतका विश्वास ठेवतो.. माझ्याकडे फक्त एवढेचं आहे की, शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझाचं आहे
हे ठाम सांगू शकतो..

काही आठवणी विसरता येत नाहीत

काही नाती तोडता येत नाहीत....

मानस दुरावली तरी मन नाही दुरावत

चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत

वाटा बदल्या तरी ओढ नाही संपत

पावल अडखलली तरी चालण नाही थांबत

अंतर वाढल म्हणून प्रेम नाही आटत

बोलण नाही झाल तरी आठवण नाही थांबत

गाठी नाही बांधल्या म्हणून बंध नाही तुटत

परके झाले तरी आपलेपण नाही सरत

नवीन नाती जोडली तरी जुनी नाती नाही तुटत

रक्ताची नसली तरी.....काही नाती नाही तुटत..

 ना काँग्रेस
ना भाजप
ना मनसे
ना राष्ट्रवादी
ना सेना
आपने के तो सिर्फ
दोसती से लेना
देना
आपला पक्श

मुलीवर लक्श
आपला नारा
पोरीवर लाईन मारा
।। जय महाराष्ट्र
जय लव निर्माण
सेना ।।

आठवण असते रिमझिम
बरसणार्या पावसासारखी
मनाला गारवा देणारी
आठवण असते फुलासारखी
शेवटपर्यत सुगंध देणारी
आठवणअसते कठांत
दाटलेल्या आवंठ्यासारखी
क्षणात रडवणारी
आठवण असते पाखरासारखी
सतत भिरभिरणारी
💕💕💕💕💕💕💕💕

💘फक्त तु आणि तूच...💘

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही...आणि ती असते "आपल्यावर जीवापार प्रेम करणारी व्यक्ती".

: N sampanari ekhadi swapnanchi sundar mal asavi
N bolta eku yeyil ashi shabdachi ol asavi
grishmat padel ashi dganchi sar asavi
aani n magta sath denari tumchyasarkhi sundar mans asavi


खुबी नाही एवढी माझ्यात कि
कुणाच्या हृदयात
ठाण मांडून जायील

पण

विसरणे पण अशक्य
होईल असे क्षणदेवून जाईल...

आयुष्यातले सगळे क्षण
आठवणीत राहतात अस नाही.,

पण

काही क्षण असे असतात जे
विसरु म्हणताही विसरता
येत नाहीत...


तुझी नी माझी मैत्री एक गाठ
असावी,कुठल्याही मतभेदाला तेथे वाट नसावी
मी आनंदात असताना हसू तुझे असावे,तू दुःखात
असताना आसू माझे असावे,मी एकाकी
असताना सोबत तुझी असावी,तू मूक असताना
शब्द माझे असावे.

सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंर..........
तु नक्किच आहेस....
पण.............
त्यापेक्षाही सुदंर
तुझं माझ्या आयुष्यात असणं
आहे.......

: # Life मध्ये एकच
अशीGFअसावी.जी म्हणेल
अरे
पागल मी तुझी LIC
आहे..जिंदगी के
साथ भी और जिंदगी के बाद
भी..

# फरक_एवढाच ...! # आरशात_सगळे_दिसतात_आणि
# हृदयात फक्त आपलेच # दिसतात ..

💘फक्त तु आणि तूच...💘

 शब्द अंतरीचे असतात
दोष माञ जीभेला लागतो
मन स्वत:चे असते
झुरावे माञ इतरांसाठी लागते
ठेच पायाला लागते
वेदना माञ मनाला होतात
हीच ती खरी नाती असतात :
की जी एकमेकाच्या वेदना
जाणतात.

 ह्रुदयात येण्याचा रस्ता असतो पण बाहेर जाण्याचा नसतो म्हणुन लोक ह्रुदयात येतात पण जाताना ह्रुदय तोडुन जातात....

जीवनात संकटांचं येणं म्हणजे
"Part of life" आहे,
आणि...
त्या संकटांना हसत सामोरे जाऊन,
बाहेर पडणं म्हणजे
"Art of life" आहे...
💕💕💕💕💕💕💕💕

Post a Comment

0 Comments